वर्धा जिल्ह्यात 713 कोरोनामुक्त, 18 मृत्यूसह आज 649 नवीन कोरोना बाधित.

✒प्रशांत जगताप, प्रतिनिधी✒
वर्धा,दि.11:- आज जिल्हयात 649 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 713 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 42572 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 35165 वर पोहचली. तसेच सद्या 6355 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 1052 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

आज वर्धा जिल्हात 18 नवीन मृत्यूमध्ये वर्धा येथील:- 53 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय पुरुष, 54 वर्षीय पुरुष, 72 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, 74 वर्षिय वर्षीय महिलाचा मृत्यु झाला. देवळी येथील :- 49 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय पुरुष मृत्यु झाला. आष्टी येथील :- 66 वर्षीय पुरुष आर्वी येथील:- 52 वर्षीय पुरुष, हिंगणघाट येथील:- 28 वर्षीय महिला, 80 वर्षीय महिला सेलु येथील :- 65 वर्षीय पुरुष,

वर्धा जिल्हात नवीन 636 बाधितांमध्ये वर्धा तालुक्यातील 277, हिंगणघाट तालुक्यातील 163, आर्वी तालुक्यात 5, आष्टी तालुक्यात 10, कारंजा तालुक्यात 18, देवळी तालुक्यात 82, सेलु तालुक्यात 42, समुद्रपुर तालुक्यात 39 तर इतर जिल्हातील 13 जणांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here