राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिना निमित्य चंद्रपूर शहर महिला आघाडीच्या वतीने गोरगरीब गरजु महिलांना धान्यकिट वाटप करून वर्धापनदिन साजरा* *सौ.चारुशीला संजय बारसागडे महिला शहर कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली वर्धापनदिन साजरा

48

*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिना निमित्य चंद्रपूर शहर महिला आघाडीच्या वतीने गोरगरीब गरजु महिलांना धान्यकिट वाटप करून वर्धापनदिन साजरा*

*सौ.चारुशीला संजय बारसागडे महिला शहर कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली वर्धापनदिन साजरा*

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिना निमित्य चंद्रपूर शहर महिला आघाडीच्या वतीने गोरगरीब गरजु महिलांना धान्यकिट वाटप करून वर्धापनदिन साजरा* *सौ.चारुशीला संजय बारसागडे महिला शहर कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली वर्धापनदिन साजरा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिना निमित्य चंद्रपूर शहर महिला आघाडीच्या वतीने गोरगरीब गरजु महिलांना धान्यकिट वाटप करून वर्धापनदिन साजरा*
*सौ.चारुशीला संजय बारसागडे महिला शहर कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली वर्धापनदिन साजरा

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज-8208166961

चंद्रपूर: -सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिना निमित्य चंद्रपूर शहर महिला आघाडीच्या वतीने गोरगरीब गरजु महिलांना धान्यकिट वाटप करून वर्धापनदिन साजरा करण्यात आले. यावेळी महिला शहर कार्याध्यक्ष चारुशीला बारसागडे,बाबूपेठ प्रभाग अध्यक्ष प्रीती लभाने,वॉर्ड अध्यक्ष सविताताई मेश्राम, युवती शहर सचिव नम्रता रायपुरे,विद्याताई दुर्गे व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.