माणगाव मौजे पाणोसे आदिवासी वाडी गावातील पती व मुलीचे अपहरण

माणगाव मौजे पाणोसे आदिवासी वाडी गावातील पती व मुलीचे अपहरण

माणगाव मौजे पाणोसे आदिवासी वाडी गावातील पती व मुलीचे अपहरण

दिपक दपके
माणगाव शहर प्रतिनिधी
9271723603📞

माणगांव : – मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ०८|०६|२०२२ रोजी सकाळी ०९|००वाजण्याच्या सुमारास माणगाव, मौजे पाणोसे ,आदिवासी वाडी, तालुका माणगाव जिल्हा रायगड येथे फिर्यादी/ सौ. भिका रोहिदास कोळी/ वय ३०, वर्ष व्यावसाय नोकरी, रा पाणोसे, आदीवासी बाडी. ता. माणगांव, जि. रायगड,हिचे पती रोहिदास गणपत कोळी वय ३२ वर्ष, उंची ५ फुट, नाक सरळ, चेहरा गोळ, अंगाने सडपाळ केस काळे, अगांत नेसुन पाढ-या रंगाचा फुल हाताचा शर्ट, व जाभळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, पायात पांढ-या रंगाचा बुट असे वर्णन असून ,/मुलगी, रोहीणी रोहीदास कोळी व रंग सावळा, उधी ३ फुट नाक सरळ, चेहरा गोळ, अंगाने केस काळे, अंगात नेसुन जामळणा रंगाचा फ्रॉक, पायात काळया चप्पल असून पती रोहीदास कोळी व मुलगी रोहीनी कोळी याना कोनी तरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणाकरीता फुस लावून पळवून नेल्याची घटना घडले असून सदर दिनांक १०/०६/२०२२ रोजी फिर्यादी/ सौ. भिका रोहिदास कोळी हिने माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास माणगाव पोलिस करत आहेत,