कादोळी व बुर्गी येतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पक्षाला राम राम करून आविस मध्ये जाहीर प्रवेश जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून केले सत्कार▪

**कादोळी व बुर्गी येतील राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे कार्यकर्ते पक्षाला राम राम करून आविस मध्ये जाहीर प्रवेश
जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून केले सत्कार▪

कादोळी व बुर्गी येतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पक्षाला राम राम करून आविस मध्ये जाहीर प्रवेश जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून केले सत्कार▪
कादोळी व बुर्गी येतील राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे कार्यकर्ते पक्षाला राम राम करून आविस मध्ये जाहीर प्रवेश
जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून केले सत्कार▪

मारोती कांबळे
एटापल्ली तालुका प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज

📝एटापल्ली तालुक्यातील ग्रा.प.कादोळी व ग्रा.प.बुर्गी येतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते श्री.झुरू मासा मडावी सरपंच कादोळी तसेचआ.वि.का.स.स(उपसभापती) कादोळी,श्री.रामा डोबी मडावी,श्री.पीयूष काटी तिग्गा पाटील,श्री.श्रीनिवास बापूरेड्डी बिरमवार,श्री.वसंत लहानु दुर्गे,रैनु चुकुलू कुळीएटी,श्री.बाजू दस्सा गावळे, श्री.संजय खोब्रागडे,राष्ट्रवादी पक्षाला राम राम करून आदिवासी विध्यार्थी संघामध्ये जाहीर प्रवेश केले.
आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली आविस सचिव प्रज्वल नागुलवार व अजयभाऊ कंकडालवर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेहून प्रवेश केले.
जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या अहेरी येतील जन सम्पर्क कार्यालयात सदर प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आले नवनिर्वाचित कार्यकर्त्याच्या जि.प.अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडलवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आली.
यावेळी उपस्तीत उडेरा पोलीस पाटील अजय गावळे ,उडेरा सरपंच गणेश चुकुलू गोटा,श्रावण चांदेकर,केशव वणकर,दलसू गावळे,महेश बिरमवार,सुरेंद्र मडावी व आविस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.