हिंगणघाट: कानगांव उपबाजार समितीला मंजुरी नव्हती, तरी सभापतीच्या आशिर्वादाने व्यापार्‍याने शेतकर्‍याना फसवल.

हिंगणघाट स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत कानगांव उपबाजार समिती येथील एका व्यापार्‍याने १४७ शेतकर्‍यां कडुन तब्बल १ करोड ४० लाख रुपयाचे कापुस खरेदी करुन फसवणुक, गळफास घेऊन शेतकर्‍याची आत्महत्या.

हिंगणघाट: कानगांव उपबाजार समितीला मंजुरी नव्हती, तरी सभापतीच्या आशिर्वादाने व्यापार्‍याने शेतकर्‍याना फसवल.
हिंगणघाट: कानगांव उपबाजार समितीला मंजुरी नव्हती, तरी सभापतीच्या आशिर्वादाने व्यापार्‍याने शेतकर्‍याना फसवल.

मुकेश चौधरी, विदर्भ ब्युरो चीफ
हिंगणघाट:- हिंगणघाट स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत कानगांव उपबाजार समितीला शासना कडुन कुठलीही मंजुरी नव्हती तरी सभातीच्या आशिर्वादाने या अवैध कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना करण्यात आली.

कोरोडो रुपये शासनाचे खर्च करुन हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीनी माघिल 15 वर्षा पासून अवैध कृषी उत्पन्न उपबाजार समिती स्थापन केली. आणि सभापतीच्या आशिर्वादाने व्यापार्‍याने शेकडो शेतर्‍याची फसवणुक करुन लूट केल्याने कानगांव येथील जनकेश्वर जिनिंगच्या परीसरातच गेल्या 12 एप्रिल रोजी एका शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने संपुर्ण हिंगणघाट तालुक्यात एकच खळबळ माजली होती.

व्यापार्‍याने हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत फसवणुक केली असल्याने अनेक शेतकर्‍यानी सभापती ला याबदल वेळोवेळी माहिती दिली. पण “तेरी भी चुप मेरी चुप” म्हणत सभापती यांनी कुठलीही कारवाई या व्यापार्‍यावर केली नाही. आणि मजेत व्यापार्‍याने सभापतीच्या आशिर्वादाने शेतर्‍याना फसवण्याचा आणि लूटण्याचा उघोग सुरु ठेवला.

या दरम्यान 15 वर्षा पासून अवैध सुरु असलेली बाजार समिती मध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार्‍याने कापुस खरेदी केली आणि शेतकर्‍याने घामाने आणि कष्टाने पिकवलेल्या पीकाच्या चुकार्‍याचे १ कोटी ४० लाख दिलेच नाही. यात एकूण १४७ शेतकर्‍याची अवैध कृषी उत्पन्न बाजारच्या अंतर्गत फसवणूक झाली. त्यामुळे एका बळीराज्याला आपला जीव दयावा लागला

बाजार समिती सभापती आणि संचालक मंडळावर गुन्हा दाखल व्हावा.
शिखरसंस्था असलेली हिंगणघाट येथील कृषि उत्पन्न बाजार समिती मधील सभापती आणि संचालक मंडळ शेतकर्‍या बरोबर झालेल्या फसवणुक चकोर शब्द काढत नाही त्यामुळे हे सर्व यांच्या आशिर्वादाने सुरु असुन यांच्यावर फसवणुक आणि मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पिडीत शेतकर्‍यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here