गोंडपीपरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतलेल्या खताच्या ब्यागेत आढळले चक्क काळे दगड सूपगाव येथील घटना

राजू झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी तालूक्यात सुपगाव येथील नामक
मणोज दुर्गे रा सूपगाव यांनी गोंडपीपरी तालुक्यातील एका कृषी केंद्राकडून २०/२०/०१३ पराठी ला टाकण्यासाठी खत खरेदी केली असता त्या खताच्या ब्यागेत चक्क काळे दगड आढळून आले आहे सध्या स्तीतीत शेतीचे कामे चालू आहेत यात हा प्रकार घडल्यामुळे गोंडपीपरी तालुक्यातील शेतकरी आता खत घ्यायचे नाही आणि जर खत घेतलंच तरं कुणावरती कींवा कोणत्या कृषी केद्र वरती विस्वास ठेवावे हेच कळत नाही ..
ही कृषी केंद्राकडून होणारी लूट कधी थांबेल आम्ही कुणावर विश्वास ठेवणार तरी शेतकऱ्यांची होणारी फसवणूक लवकरात लवकर थांबवा अशी मागणी शेतकरी करत आहेत