संथागार गोंदिया 392वी संडे असेम्बली वर मार्ग दर्शन मा,चंद्रशेखर रामटेके साहेब छतिसगड पंचशील पालन केले तर जिवन सुखमय होते

संथागार गोंदिया
392वी संडे असेम्बली
वर मार्ग दर्शन मा,चंद्रशेखर रामटेके साहेब छतिसगड
पंचशील पालन केले तर जिवन सुखमय होते

संथागार गोंदिया 392वी संडे असेम्बली वर मार्ग दर्शन मा,चंद्रशेखर रामटेके साहेब छतिसगड पंचशील पालन केले तर जिवन सुखमय होते

राजेंद्र मेश्राम✍
गोंदिया शहर प्रतिनिधी
94205 13193

गोंदिया : – बुद्धिस्ट समाज संघ संथागार गोंदिया 392असेम्बली ला धम बांध वाना संबोधित करता ना रामटेके साहेब म्हणाले जिवनात पंचशील आचरणात आणले तर आपण सर्वांचे जिवन सुखमय करता येईल, आपण फार मोठा विहार आणि मोठी वास्तु बांध तो ति टिकवून ठेवणे आपल्या हातात आहे, आज पंचशील, काय आहे जो पर्यंत आपल्या मुलांना विहारात जाण्या चे वळण आणि बुद्ध धम, पंचशील तत्वे काय आहेत याची माहिती होणार नाही तो पर्यंत ही मोठी वास्तू टिकवून कशी राहील ,या साठी सर्व नी समाजातील मुलांमध्ये वळण लावावे असे आवाहन करताना म्हणाले,