तेलंगानाच्या धरनाच्या पाण्या मुळे महारास्ट्रातील शेती पाण्या खाली शेतकरी हवालदिल

तेलंगानाच्या धरनाच्या पाण्या मुळे महारास्ट्रातील शेती पाण्या खाली शेतकरी हवालदिल

तेलंगानाच्या धरनाच्या पाण्या मुळे महारास्ट्रातील शेती पाण्या खाली शेतकरी हवालदिल
✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻
अमितकुमार त्रिपटी
अहेरी उप-जिल्हा प्रतिनिधि
मोब 9422891616
✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻

सिरोंचा : – सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदी वर तेलंगाना राज्या कडून बाधन्याता आलेल्या बहु चर्चित मेडिगट्टा धारणा मुळे महारास्ट्रातील शेकडो हेक्टर सुपिक जमीन पाण्या खाली
मागील अनेक महिन्या पासून तालुक्यातला शेतकरी अनेक वेळा पालकमंत्री, खासदार,आमदार,जिल्हाधिकारी,तहसीलदार यांना निवेदना द्वारे समस्या मांडून ही त्यांचा कोनी ऐकेना सतत होत असलेल्या पाउसा मुळे प्रानहीता व गोदावरीला पुर परिस्थिति निर्माण झाली आहे मेडिगट्टा धरणाचे 53 दरवाजे उघड़े केल्या नन्तरही पानी शेतात शिरत आहे त्या मुळे कष्ट करुण लावलेला पिक पाण्या खाली गेल्या मुळे शेतकरी हवाल दिल झाला आहे
मेडिगट्टा धारण बांधने हे तेलंगाना राज्य साठी अत्यंत महत्वाचे होते त्या तेलंगाना सरकार ने धरन बाधन्यासाठी अशी जागा निवडली की त्या मुळे जास्तीत जास्त महारास्ट्रातील शेती बुड़नार आणि त्यांचा हा उपाय मार्गी लगला समकालीन सरकार ने त्या धरना बद्दल पूर्ण माहिती ना घेता डोळे बन्द करून स्वाक्षरी करून दिली आणि त्यांनी केलेल्या चुकांन मुळे आज शेतकार्याना त्रास भोगावल लागत आहे
फक्त निवळणुकी करिता शेतकऱ्यांच्या उपयोग पुढारी लोक करुण घेतात याचे है जीवंत उदाहरण आहे.
आता निवेदन देने भरपूर झाले आता फक्त रस्त्यावर उतरणार शेतकार्याण कडून
असा इशारा देण्यात आला.