सम्राट ग्रुप तर्फे बौद्ध स्म्शान भूमि येथे वृक्षरोपण संपन्न

सम्राट ग्रुप तर्फे बौद्ध स्म्शान भूमि येथे वृक्षरोपण संपन्न

सम्राट ग्रुप तर्फे बौद्ध स्म्शान भूमि येथे वृक्षरोपण संपन्न

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀
वाशिम /मालेगाव

मालेगाव येथे सकाळी ९ वाजता वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सम्राट ग्रुप च्या वतीने वृक्षारोपण परिसर हिरवागार करण्याचा संकल्प परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित होते.अक्षय जगताप ,दीपक जाधव .मयूर इंगळे . पवन पट्टेबहादुर .अजय पट्टेबहदुर .राहुल अवचार या वेळी उपस्थिती होते . विविध प्रजातीच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. तसेच या वृक्षांचे संवर्धन व संगोपन करण्याची जबाबदारी यांनी दिली. यावेळी कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थितांनी पर्यावरण नाश होण्यापासून रोखण्यासाठी प्रत्येकाने एकतरी वृक्ष लावून आजीवन त्याचे संगोपन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी न भुतो न भविष्यती वृक्षारोपण कार्यक्रम राबवून हजारोंच्या संख्येने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबवू असे यांनी केले. यावेळी परिसरात वेगवेगळ्या प्रकारचे ५१ झाडे लावण्यात आले ✍