मी माझ्या मतदार संघातील भगिनींना त्यांच्या सक्षमीकरणासाठी योग्य ती पाऊलं उचलली जातील अशे आश्वासन आमदार राजू परवे यांनी दिले होते व ते पूर्ण होत आहे

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

उमरेड : -निवडणुकीच्या दरम्यानच मी माझ्या मतदार संघातील भगिनींना त्यांच्या सक्षमीकरणासाठी योग्य ती पाऊलं उचलली जातील अशे आश्वासन दिले होते. या करोना काळात अनेकांचे संसार उध्वस्त झाले, रोजगार देखील गेला आणि त्यामुळे अनेकांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. हाच विचार लक्षात घेऊन महाराष्ट्रातील पहिले अगरबत्ती क्लस्टर उमरेड MIDC येथे उभारून 800 महिलांच्या हाताला रोजगार देण्याच स्वप्न पूर्णत्वास आलं. काल उमरेड येथील महिला रोजगार मेळाव्यात 1हजाराहून अधिक महिलांनी सहभाग घेतला आणि 15 दिवसीय प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली. यापुढेही उमरेड येथील महिलांच्या पाठीशी भक्कमपणे उभ राहून त्यांना सक्षम बनविण्याचा प्रयास सुरु राहणार आहे.
आपला राजू पारवे
(आमदार उमरेड विधानसभा )