पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथे जागतिक आदिवासी दिन साजरा*

*पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथे जागतिक आदिवासी दिन साजरा*

पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथे जागतिक आदिवासी दिन साजरा*
पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथे जागतिक आदिवासी दिन साजरा*

*मिडिया वार्ता न्युज*
*पाचोरा तालुका प्रतिनिधी*
✒*इसा तडवी*✒
7666739067

पाचोरा : -कोल्हे येथे ९ ऑगस्ट आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला. कोल्हे गावातील सर्व आदिवासी बांधव कार्यक्रमला उपस्तीत होते. आदिवासी समाजातील क्रांतिकारी तसेच पूर्वज यांच्या प्रतिमांचे पुजन, कार्यक्रमाला सुरवात झाली. कार्यक्रमांचे आध्यक्ष मा.आपसर तडवी सर एकलव्य आदिवासी विकास परीषद प्रदेश आध्यक्ष औरंगाबाद, रवी भाऊ गीते पिंपळगाव, बाबु तडवी, इस्माईल तडवी गुरुजी, नजीर तडवी औरंगाबाद जिल्हा आध्यक्ष, अशोक सुरडकर सरपंच कोल्हे, शकुर तडवी, रवी भाऊ पाटील, भावेश बाफना,नितीन माळी, मुनीर तडवी, मनोज तडवी, मान्यवर उपस्तित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन समीर शिंदे यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या यश्वीतीसाठी मुनीर तडवी, मनोज तडवी, असलम तडवी, शवकत तडवी इ. उपस्तित होते.