भारतीय नौदलात आत्मा मालिक च्या विद्यार्थ्यांची निवड.

43

भारतीय नौदलात आत्मा मालिक च्या विद्यार्थ्यांची निवड.

भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांना मिळाली भारतीय नौदलात नोकरी.

दैनिक मीडिया वार्ता.
सुनील भालेराव.
अहिल्यानगर: कोपरगाव.
9370127037

दि.10.9.2025.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक शैक्षणिक संकुल अंतर्गत भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील
2 विद्यार्थी.
1. कॅडेट कृष्णा बडे.
2.कॅडेट ऋषिकेश कोटकर. यांची भारतीय नौदलात SSR Senior Secondary Recruit या पदावर निवड झाली आहे!
हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. देशसेवेच्या मार्गावर पुढे जात आपल्या विद्यार्थ्याने कर्तव्य, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर ही संधी मिळवली.

भारतीय नौदलातील प्रशिक्षण घेत तो राष्ट्राच्या सुरक्षेसाठी योगदान देणार आहे.
परमपूज्य गुरु माऊलींच्या कृपाशीर्वादासह संस्थेचे अध्यक्ष. मा. श्री.नंदकुमार सूर्यवंशी साहेब, उपाध्यक्ष, सरचिटणीस,सर्व विश्वस्त, शालेय व्यवस्थापक, वस्तीगृह व्यवस्थापक /भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रप्रमुख ,सर्व प्राचार्य ,सर्व मिलिटरी प्रमुख ,भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र स्टाफ व आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून सदर निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्व अधिकारी व पदाधिकारी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.