अमरावती विद्यापीठाच्या परीक्षां पुढे ढकलल्या<

/strong>
विनायक सुर्वे प्रतिनिधी
वाशिम:- कोरोना वायरसच्या महामारीमुळे सरकार ने देशात आणी राज्यात लॉकडाउन लावले, त्यामुळे विद्यापीठाच्या परिक्षा हाऊ शकल्या नाही. आता 12 ऑक्टोबर पासुन परिक्षेची सुरुवात होणार होती पण, विद्यापिठाच्या तांत्रिक करणामुळे उन्हाळी 2020 च्या परीक्षां पुढे ढकलण्यात आल्याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी अशी
माहिती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने परीपत्रक काढून दिली.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या दि. 12 ऑक्टोबर 2020 पासून जाहिर वेळापत्रकानुसार सुरू होणाया परीक्षा काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षांच्या पुढील तारखांची घोषणा दोन दिवसात करण्यात येणार आहे. तरी सर्व संबंधित विद्यार्थी, प्राचार्य, शिक्षक व पालकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी केले आहे.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या दि. 12 ऑक्टोबर 2020 पासून जाहिर वेळापत्रकानुसार सुरू होणाया परीक्षा काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षांच्या पुढील तारखांची घोषणा दोन दिवसात करण्यात येणार आहे. तरी सर्व संबंधित विद्यार्थी याची नोंद घ्यावी
डॉ. हेमंत देशमुख
परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here