*कार्यसम्राट आमदार समिर कुणावार यांचे शुभहस्ते विकासकामांच्या लोकार्पणाचा तसेच भूमिपूजनाचा धडाका..*


हिंगणघाट/समुद्रपुर दि.१०
हिंगणघाट-समुद्रपुर विधानसभा क्षेत्रातील कांढळी सर्कल तसेच वाशी (कोरा) सर्कल अंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
समुद्रपुर तालुक्यातील
वासी येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या ग्रामपंचायत भवनाचे भूमिपूजन आमदार समिरभाऊ यांचे प्रमुख उपस्थितित संपन्न झाले.
जवळच असलेल्या खापरी येथिल गावकऱ्यांची एसटी प्रवासी निवाऱ्याची मागणी आज पूर्ण झाली असून प्रवासी निवाऱ्याचे लोकार्पण आमदार कुणावार यांचे शुभहस्ते करण्यात आले.
आज दि.१० रोजी उसेगाव येथिल ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण करण्यात आले असून येथील गावकऱ्यांनी नवीन सुशोभित वास्तु निर्मितीबद्दल विधानसभा क्षेत्राचे आमदार समिरभाऊ कुणावार यांचे आभार व्यक्त केले.
सिल्ली येथे नवनिर्मित ग्रामपंचायत भवनाचेसुद्धा लोकार्पण करण्यात आले असून सदर वास्तु निर्मितीमुळे गावकऱ्यांनी आमदार महोदयांचे आभार मानले.
खंडाळा येथील विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन
ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण, सभामंडप भूमिपूजन व रस्ता लोकार्पणसुद्धा आज दि.१० रोजी पार पडले. यासोबतच उमरा येथे ग्रामपंचायत भवन लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
कांढळी येथिल गावकऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे येथील नालीचे भूमीपूजन
*मा. कार्यसम्राट आमदार समिरभाऊ कुणावार* यांचे शुभ हस्ते व प्रमुख उपस्थिती श्री. किशोरभाऊ दीघे भाजपा महासचिव, जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती सौ. मृणालताई माटे ,सौ. सुरेखाताई टिपले सभापती ,श्री.योगेश फुसे उपसभापती प.स.समूद्र्पूर , जिल्हा परिषद सदस्य मा. रोशन भाऊ चौके , सौ. जयश्रीताई दांडेकर पं.स. सदस्या, माजी पंचायत समिती सभापती सौ. पुष्पांजली किशोर नेवल, श्री. संजयभाऊ डेहणे भाजपा तालुका अध्यक्ष सौ. बेबीबाई ठाकरे सरपंच खंडाळा श्री. बलराम राऊत सरपंच कांनकाटी विनोद भोयर सरपंच धामणगांव किशोर कुडमते सरपंच श्री. उमेश चौधरी सरपंच उमरा निरगुडी श्री. विनोद हिंगे उपसरपंच, श्री. कैलास टिपले, श्री किशोर नेवल, मनोज बारस्कर, सरपांच प्रवीण पंचवटी , हेमंत राऊत, उपसरपंच हरिभाऊ ढगे, विजय भाऊ क्षिरसागर , बालू भाऊ इंगोले ,
श्री. हरिदास राऊत, बाबाराव राऊत श्री. गोपाळ वंगळ बाळू इंगोले गजानन टोगं संदीप फुसे सौ. ताराबाई इंगोले सतीश माटे प्रवीण अन्ड्र्स्क्र प्रभाकर धापूलकर , महेंद्र धापूलकर,पुंडलिक खडसे या मान्यवर व गावकरी यांच्या उपस्थितीत लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न झाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here