स्काय फाऊंडेशन (रजि) लोढा हेवन निळजे यांच्या विद्यमाने कोरोना योध्दा २०२१ पुरस्कराने सन्मानित सोहळा संपन्न

49

स्काय फाऊंडेशन (रजि)
लोढा हेवन निळजे यांच्या विद्यमाने
कोरोना योध्दा २०२१
पुरस्कराने सन्मानित सोहळा संपन्न

 

स्काय फाऊंडेशन (रजि) लोढा हेवन निळजे यांच्या विद्यमाने कोरोना योध्दा २०२१ पुरस्कराने सन्मानित सोहळा संपन्न
स्काय फाऊंडेशन (रजि)
लोढा हेवन निळजे यांच्या विद्यमाने
कोरोना योध्दा २०२१
पुरस्कराने सन्मानित सोहळा संपन्न

लोढाहेवन,पलावा विभागातील स्काय फाऊंडेशन (रजि.) यांच्या विद्यमाने कोव्हिडं १९ सारख्या परिस्थितीत वैद्यकीय आरोग्य सेवा,महापालिका, पोलीस सुरक्षा,सामाजिक कार्यकर्ते यांनी बजावलेल्या उत्तम कामगिरीबद्दल व्यक्तीविशेष म्हणून उल्लेखनीय कामगिरी बद्दल “कोव्हिडं १९ योध्दा”,२०२१ व्यक्ती विशेष पुरस्कार देण्यासाठी माजी समाजकल्याण न्यायमंत्री मा.श्री. चंद्रकांत हंडोरे साहेब यांच्या शुभहस्ते बहाल करण्यात आला. या पुरस्काराचे सन्मानित योद्धे…
डॉ. मयूर गंगाधर पांगरे (वैद्यकीय सेवा,पाटीदार कोव्हिडं सेंटर व सावळाराम क्रीडा संकुल) श्री. मिलिंद मारुती शिंदे (वैद्यकीय सेवा,निऑन हॉस्पिटल) डॉ. रमेश राठोड (मुख्य आरोग्य अधिकारी,निळजे आरोग्य केंद्र) डॉ. अनुभव उत्तम कांबळे
(वैद्यकीय सेवा,उत्तम हॉस्पिटल) श्री. रामचंद्र पुरुषोत्तम खडपे
(प्रिंट मीडिया,पत्रकारीता) डॉ धुरंधर कटके (वैद्यकीय सेवा,स्पदन हॉस्पिटल),मानपाडा पोलीस ठाणे
(विभागीय सुरक्षा सेवा) श्रीमती रुपाली किसन शिंदे (आरोग्य सेविका,निळजे आरोग्य केंद्र) डॉ. जयेश रमेश पाटील (वैद्यकीय सेवा) डॉ. आशिष सिंग (वैद्यकीय सेवा,सिव्हिल हॉस्पिटल,कळवा) श्री. संजय मोरे (अत्यावश्यक सेवा)श्रीमती स्मिता सुभाष जाधव (अत्यावश्यक सेवा) श्री. प्रकाश भिकाजी गिरी
(अत्यावश्यक सेवा ) श्री. तुषार गंभीर मोरे (सामाजिक कार्यकर्ता ) श्री. हेमंत मोतीलाल राठोड (सामाजिक कार्यकर्ता) श्री. रवींद्र रावजी कांबळे (अत्यावश्यक सेवा) श्री. शिवराम भागूराम मोहिते (सामाजिक कार्यकर्ता) श्री. बाळासाहेब यशवंते (सामाजिक कार्यकर्ता) श्री. गणपत विष्णु कांबळे (अत्यावश्यक सेवा) श्री. हनुमान पाटील (अत्यावश्यक सेवा) श्री. रमेश पुंडलिक खरे (अत्यावश्यक सेवा) श्री. विठ्ठल खेडकर (सामाजिक कार्यकर्ता) निकिता गुरव (आरोग्य सेविका,नर्स) श्री. एस एस पांडियन (सामाजिक कार्यकर्ता) श्री. प्रतीक प्रकाश जाधव (सामाजिक कार्यकर्ता) श्री. लालचंद आबाराव लोमटे (सामाजिक कार्यकर्ता) श्री. मुकेश मनोहर कांबळे (सामाजिक कार्यकर्ता) श्री. गौतम रामदास नरवाडे (अत्यावश्यक सेवा) श्री अनुश नारायण देवेकर (सामाजिक कार्यकर्ता) श्री. अनिल गायकवाड (हॉस्पिटल सेवा) श्री. महादेव सोने (पोलीस सुरक्षा सेवा) यांना रविवार दिनांक १०/१०/२०२१ रोजी सकाळी ११ वाजता. परी प्लाझा, निळजे स्टेशन रोड, लोढा हेवन,निळजे, डोंबिवली (पूर्व) या ठिकाणी ३१ कोरोना योध्दाना ‘कोव्हीड १९ योद्धा’ २०२१ व्यक्तीविशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तसेच आपल्या विभागामध्ये काँग्रेस पक्षाचे पक्ष कार्यालय उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी व पुरस्कार वितरण प्रसंगी महाराष्ट्र कॉग्रेस प्रदेशचे श्री. संतोष केणे, जिल्हाध्यक्ष श्री. सचिन पोटे,श्री. गंगाराम शेलार,श्री. चंद्रकांत पाटील, श्री.रवी पाटील, श्री.अर्जुनबुवा चौधरी,श्री.विश्वनाथ रसाळ,श्री.भगवान पांडुरंग पाटील, श्री.गिरीधर पाटील, श्री.सुभाष अनंत पाटील, श्री.सुरेश कदम,श्री.प्रकाश चौगुले, श्री.प्रणव केणे,श्री.मनोज यादव,श्री. विलास कांबळे, श्री.मंगेश रुके,श्री.प्रवीण कदम,श्री.विशाल कांबळे, श्री.महेंद्र कांबळे, श्री.काटे,श्री आव्हाड व जिल्हा काँग्रेसचे कार्यकर्ते आणि महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

सदर कार्यक्रमाचे आयोजक श्री.शामराव भगवान यादव अध्यक्ष,स्काय फाऊंडेशन,लोढा हेवन निळजे यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.तसेच
या कार्यक्रमाला स्काय फाऊंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने विशेष उपस्थित दर्शवली होती.
——————————————–

गुणवंत कांबळे, प्रतिनिधी मुंबई
मो.नं.९८६९८६०५३०