शिवरत्न श्री जिवाजी महाले जयंती शिर्डी नगरपरिषद येथे उत्साहात साजरी

48

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी

*श्री.साईबाबांच्या पावन भूमीत शिर्डी येथे शिवरत्न श्री जिवाजी महाले जयंती शिर्डी नगर परिषदेच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली .या प्रसंगी शिर्डी नगर परिषदेचे नगराध्यक्ष शिवाजी भाऊ गोंदकर नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सतीष दिघे साहेब, जेष्ठ नेते हिरामण नाना वारुळे,माजी नगर सेवक सचिन भाऊ चौगुले, मा.नगर सेवक सुरेश भाऊ आरणे, सामाजिक कार्यकर्ते गणेश भाऊ जाधव, या वेळी शिर्डी शहरातील समाजातील ज्येष्ठ नेते रामनाथ भाऊ वर्पे, मनोज भाऊ वाघ,संजय भाऊ बिडवे,दिपक भाऊ बिडवे, मुश्ताक शेख, संतोष भाऊ आवटी, संतोष भाऊ वाघमारे, विक्की चित्ते, संदीप देसाई,मयुर बिडवे, आनंद बिडवे, किरण पवार,सोनु सोनवणे, अनिल अनारसे, निरंजन बिडवे, संजय भाऊ वाघ.अदी समाज बांधव उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे शिर्डी शहराध्यक्ष संजय भाऊ जाईबहार यांनी आभार मानले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.*