वर्धा जिल्हातील दिव्यांगानी साहित्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी.

✒मुकेश चौधरी✒
उप संपादक मिडिया वार्ता न्युज
📲7507130263
वर्धा:- वर्धा जिल्हातील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्वानुसार भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगमच्या (अल्मिको) वतीने निशुल्क साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी दिव्यांगांनी नागरी सुविधा केंद्रावरुन 31 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण कार्यालयाचे वतीने करण्यात आले आहे.

वर्धा जिल्हातील दिव्यांगाणी ऑनलाईन नोंदणी करतांना दिव्यांगाकडे असलेले 40 टक्के दिव्यांगत्वाचे वैद्यकीय महामंडळाचे प्रमाणपत्र असावे. त्यांचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपयाचे आत असावे. आधारकार्ड, मतदान कार्ड व एक पासपोर्ट इत्यादी कागदपत्रे अपलोड करावे. दिव्यांगानी नोंदणी केल्यानंतर दिव्यांगाच्या मोजमाज तपासणी शिबिर लावण्यात येणार आहे. असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here