हिंगणघाट येथे मनसेचे राज्य उपाध्यक्ष अतुलभाऊ वांदीले यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवुन होणार साजरा.

मनसेचे राज्य उपाध्यक्ष अतुलभाऊ वांदीले यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम

✒ प्रशांत जगताप/मुकेश चौधरी ✒
मिडिया वार्ता न्युज टिम
📲7507130263
हिंगणघाट,दि.11डिसेंबर :- महाराष्ट्र नव निर्माण सेना वर्धा जिल्हाच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अतुलभाऊ वांदीले यांच्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात साजरा करण्यात आला.

महाराष्ट्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आघाडीचे नेते व महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अतुलभाऊ वांदीले यांच्या 11 डिसेंबर ला वाढदिवस आहे. एक जमिनी स्तरावरचा नेता म्हणुन त्यांची सर्वीकडे ओळख आहे. त्यांनी वर्धा जिल्हातील नागरिकाचा विविध मुद्द्याला घेऊन केलेल्या यशस्वी आंदोलना मुळे ते घरा घरात पोहचले आहे. ते युवा नेते असल्यामुळे त्यांना युवा तरुणी आणि तरुणाचा समस्याची चांगली जान आहे. त्यामूळे मोठ्या प्रमाणात युवा मनसे बरोबर जुडला आहे. अतुलभाऊ वांदीले हे नव्या सर्जनशील पिढीचे एक “जानते” प्रतिनिधी म्हणून आज समाज जीवनाच्या विविध आघाड्यांवर यशस्वी वाटचाल करित आहे. अतुलभाऊ वांदीले यांच्या विचाराची आणि संस्काराची घडण महाराष्ट्र धर्म या जिवन निष्ठांनी झालेली आहे. ते राजकिय पक्षात राहुनही आपली सामाजिक ध्येयनिष्ठा जोपासु शेकले आहे. त्यांचे केवळ राजकिय सत्ता हेच अंतीम उद्दीष्ट नसुन या सत्तेचा वापर अर्थाने गरीब, शेतकरी, मजूर, बेरोजगार, युवा, महिला या सर्वाना व्हावा म्हणून आपले व्यक्तिंमत्व शीलवान आणि परिणत व्हावे अशा संस्कारांची घडण त्यांच्या आई वडिलांन कडुन प्राप्त झाली आहे. तेच आपल्या जीवनाचे ध्येय जाणीव जोपासत राहणे हाच अतुलभाऊ वांदीले यांच्या ध्यास आहे.

हिंगणघाट येथे मनसेचे राज्य उपाध्यक्ष अतुलभाऊ वांदीले यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवुन होणार साजरा.
रक्तदान करतांना मनसे कार्यकर्ते.

त्यामूळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दिव्यांग (अपंग) लोकांना तीन चाकी सायकल भेट म्हणून देण्यात येणार आहे. आधार फाऊंडेशन हिंगण घाट तर्फे जगदीश वांदीले कोचिंग क्लासेस मध्ये समान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मनसे विध्यार्थी सेने तर्फे साई मंदीर हॉल येते भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. सुनिलभाऊ भुते जिल्हा सचिव मनसे तर्फे संत तुकडोजी वार्ड परिसरात वृक्ष रोपनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जगदीश वांदीले मनसे शिक्षक सेल जिल्हा अध्यक्ष तर्फे वांदीले कोचिंग क्लासेस मध्ये वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मनसे महिला आघाडी तर्फे गरीब महिलांना साडी व साहित्य वाटप करण्यात येणार आहे. मनसे शेतकरी सेने तर्फे गरीब अनाथ लोकांना ब्लॉकेटचे वाटप करण्यात येणार आहे. मनसे वाहतूक सेने तर्फे शाळेतील छोटा विध्यार्थ्याना टिफिन बॉक्स व बुक वाटप करण्यात येणार आहे. मनसे दिव्यांग सेने तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे अल्पोहार वाटप करण्यात येणार आहे. मनसे कामगार सेने तर्फे उप जिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे रुग्णाना फळ वाटप करण्यात येणार आहे.

हिंगणघाट येथे मनसेचे राज्य उपाध्यक्ष अतुलभाऊ वांदीले यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवुन होणार साजरा.
अतुलभाऊ वांदीले यांना शुभेच्छा देताना नागरिक 

अशा पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून अतुल भाऊ वांदीले यांच्या वाढदिवस अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. तरी महाराष्ट्र नव निर्मान सेना वर्धा जिल्हा सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आणि मित्र परीवार यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हिंगणघाट येथे मनसेचे राज्य उपाध्यक्ष अतुलभाऊ वांदीले यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवुन होणार साजरा.
वाढदिवसाच्या निमित्ताने राबवीण्यात येणारे उपक्रम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here