चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर येणाऱ्या जाणाऱ्यांना सर्वात मोठा धोका कानपा ते नागपूर या मार्गावरील!!!

57

!!!! चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर येणाऱ्या जाणाऱ्यांना सर्वात मोठा धोका कानपा ते नागपूर या मार्गावरील!!!

चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर येणाऱ्या जाणाऱ्यांना सर्वात मोठा धोका कानपा ते नागपूर या मार्गावरील!!!
चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर येणाऱ्या जाणाऱ्यांना सर्वात मोठा धोका कानपा ते नागपूर या मार्गावरील!!!

✒अरुण भोले✒
नागभीड तालुका प्रतिनिधी
94033 21731

नागभीड : – आज दिनांक 10/12/2021 रोजी
काही कामअसतं कानपा ते नागपूर या हायवेवर चंद्रपूर जिल्ह्या.ची सीमा
हा लोखंडी बोर्ड गेल्या एक महिन्यापासून चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमे वरती वाकलेला आहे जड वाहनाने त्याला ठोस मारली आणि तो लोखंडी बोर्ड त्या सीमे वरती वाकलेला आहे .
या रोड वरून ट्रॅव्हल्स एसटी मोठ मोठे ट्रक शेतकऱ्याच्या बैल बंड्या गाड्या आणि शेतकऱ्यांची जमीन त्या मार्गावर असलेल्या सर्व शेतकऱ्याला प्रश्न पडलेला आहे उद्या हा बोर्ड कोणाचा तरी अंगावर येणार प्रशासनाने या कडे लक्ष द्यावी अशी विनंती .( प्रहार जनशक्ती पार्टी )च्या माध्य मातून केली आहे.
तर लोखंडी बोर्ड काढून टाका आणि लोखंडी बोर्ड दुसरा लावा. कारण येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना याचा त्रास सहन करावा लागतो.
की आमच्या अंगावर तर नाही पडणार म्हणून
चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री मा . विजय भाऊ वडेट्टीवार या रस्त्याने ते पण येतात .
प्रशासनाने या चंद्रपूर जिल्ह्या ची सीमा जो लोखंडी बोर्ड लावले ला आहे यांच्याकडे दखल घेऊन चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी .
आणि या लोखंडी बोर्ड आणि अँगल
नव निर्माण करण्यात यावी
अशी मागणी (प्रहार जनशक्ति पार्टी नागभीड ) यांनी केली या वेळी उपस्थित मा.वृषभ भाऊ खापर्डे
, मा . विक्की फुल्वानी, मा . निलेश डोमडे, मा .पप्पूभाऊ देशमुख . मा .अतुल खेडेकर . मा .दीपक मानुसमारे, राहुल दडमल, अक्षय खोब्रागडे, निखील मेश्राम. रोहित कुमंरे रोहित देवनाथ रामटेके .संतोष जीवतोडे आकाश चौधरी . आदेश निशाणे.प्रवेश बगडे हिवेक दडमल .अमर गभणे दिनेश मोहूर्ले .विजय करुडकर .मंगेश मडावी .प्रीतम कोरेवार . रुपेश लोणारे . सचिन मेश्राम . संदीप देशमुख . सोमेश्वर पानसे .विकास जक्कनवार .वैभव कोरे .यादव पाथोडे .राजूभाऊ भिकेश्वर .चंद्रहास मेश्राम .भूपेश देशमुख हेमराज भुरे यांनी केली आहे