व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेची तालुका कार्यकारिणी जाहीर.

58
व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेची तालुका कार्यकारिणी जाहीर.

व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेची तालुका कार्यकारिणी जाहीर.

व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेची तालुका कार्यकारिणी जाहीर.

✍️नंदकुमार चांदोरकर✍️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞8983248048📞

माणगांव :-आज दि. १०/१२/२३ रोजी शासकीय विश्रामगृह माणगांव येथे व्हाईस ऑफ मिडीया या महाराष्ट्रातील अग्रगण्य पत्रकार संघटनेच्या कोकण महासचिव पदी – श्रीकांत शेलार तर दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष पदी – प्रसाद गोरेगांवकर यांची निवड करुन नियुक्ती पत्रक देण्यात आले. तसेच माणगांव तालुका कार्यकारीणी जाहीर करण्यात आली असून तालुक्यातील तरुण होतकरु पत्रकारांची पद नियुक्ती करून नियुक्ती पत्रक संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष फिरोज पिंजारी, जिल्हा अध्यक्ष सुधीर माने, जिल्हा संघटक धम्मशिल सावंत तसेच खलिल सुर्वे यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी माणगांव तालुका कार्यकारीणी पुढील प्रमाणे करण्यात आली माणगांव तालुका अध्यक्ष – सचिन पवार,उपाध्यक्ष – रिझवान मुकादम,कार्याध्यक्ष – दिपक दपके,सचिव – नितेश पुरारकर,तालुका संघटक – नंदकुमार चांदोरकर,प्रसिद्धी प्रमुख – आदित्य गोरेगांवकर
डिजीटल मिडीया अध्यक्ष – मंगेश मोरे,उप सचिव नरेश पाटील, सदस्य – विवेक काटोलकर, राजेश जाधव, परशुराम आंबेतकर, संतोष मोरे यांची निवड करण्यात आली आहे.