सावनेर कामठी पारशिवनी रामटेक तालुक्यात रब्बीला फटका दिवसा अंधार बरसला दमदार गारांचा ही मार
युवराज मेश्राम नागपूर जिल्हा प्रतिनिधी
नागपूर हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाज आला खरे ठरत शहर व ग्रामीण जिल्ह्यात दमदार अवकाली पावसाची हजेरी लावली नागपूर शहरात सकाळी दहा वाजल्यानंतर तर जिल्ह्यातील सावनेर कामठी पारशिवनी रामटेक तालुक्यात दुपारी एक वाजता च्या सुमारास मुसळधार पावसाने सोबतच बोर व आवळ्याच्या आकाराची गारपीट झाली पावसाचा जोर एक ते अडीच तास काय म्हणत होता यामुळे संत्रा मोसंबीच्या बागा सोबतच रब्बी व भाजीपाल्याला पिकाचे नुकसान झाले नागपूर शहरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले दिसले विशेषता विकास कामे सुरू असलेला भाग तसेच सखल भागात पाणी साचले होते नागपूर जिल्ह्यातील ग्रामीणमध्ये गारपीट पाऊस झाल्याने अनेक पिकाचे नुकसान झाले संत्रा कापूस तूर गोबी व इतर भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल झालेले आहे नागपूर शहरात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलेले विकास कामे सुरू असलेल्या भागात पाणी साचलेले होते अनेक चौक देखील जन्म झाले होते कुणाच्याही ध्यानीमनी नसताना पाऊस आल्याने वाहनचालकांचे मोठी तारांबळ उडाली जामनेर तालुक्यातील चणकापूर सिल्लेवाडा दहेगाव रंगारी वल्ली खैरी या ग 12 गावामध्ये कामकरी तालुक्यातील कोराडी महादुला नांदा लोन खैरे गोमती या आठ गावांमध्ये तर पारशिवनी तालुक्यातील पारशिवनी दहेगाव जोशी कलंबर बाबर वाडा आमगाव या 21 गावांमध्ये तसेच रामटेक तालुक्यातील घोटी व्यापार खिलारी यास देवलापार परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गारांचा जोरदार हजेरी लावली त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे
युवराज मेश्राम नागपूर जिल्हा प्रतिनिधी