काटोल नगर परिषद मध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन व लक्षवेधी धरणे

52

काटोल नगर परिषद मध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन व लक्षवेधी धरणे

काटोल नगर परिषद मध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन व लक्षवेधी धरणे

युवराज मेश्राम नागपूर जिल्हा प्रतिनिधी

नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील नगर परिषदेत येथे दिनांक 28 12 2020 पासून नगर परिषद च्या कार्यालयासमोर गेल्या अनेक दिवसापासून निवृत्त कर्मचाऱ्यांचे व संघटनेचे सेवेच्या माध्यमातून येथील कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन व लक्षवेधी धरणे सुरू केले आहे या त्याच्या मागण्या संदर्भात अजून पर्यंत आम्हाला कोणत्याही न्याय मिळाला नाही यासंदर्भात पत्र येथील नगरपरिषद मुख्य कार्यपालन अधिकारी नगराध्यक्ष जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार ठाणेदार अशा अनेक लोकांना संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आली परंतु कोणताही अधिकारी आमच्याकडे धावून आलेला नाही अधिकाऱ्यांनी दखल घेण्यात आलेली नाही आमच्या मागण्या या प्रमाणे आहेत सातवे वेतन आयोगाचा दुसरा तिसरा हप्ता दिवाळीपूर्वी अगोदर द्यावा 2016 च्या नंतर च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकबाकी दिवाळीपूर्वी देण्यात यावी पेन्शन नात्याची रक्कम नियमाप्रमाणे वाढीव रक्कम एक रकमी दिवाळीपूर्वी द्यावी याच्यावर असणाऱ्यांना 80 वर्ष वयाच्या वर असणाऱ्यांना नियमाप्रमाणे वाढीव रक्कम एक रकमी दिवाळीपूर्वी द्यावी श्रीमती कुसुम बाई बर्ड कया श्री भाऊराव भस्मे निरंजन रेवतकर भाऊराव येनुरकर रंगराव राऊत सुमनबाई शिरपूरकर इतर इतर लोकांना व घडल यांना थकीत रकमेचा आकडा देऊन दिवाळीपूर्वी देण्यात यावा त्याचप्रमाणे 2019 पासून रोजंदारी तसेच नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची शासन आदेशाप्रमाणे संपूर्ण थकबाकी एकरकमी रक्कम दिवाळीपूर्वी द्यावी याबाबत शासनाने रकमेच्या मागण्याची प्रत द्यावी अशी मागणी नगर परिषद च्या सेवा नृत्य कर्मचाऱ्यांना केली आहे यात अरुण परबत रमेश ढोरे नामदेव घाटोळे मोरेश्वर शेंडे रमेश तळेगावकर व इतर निवृत्त कर्मचाऱ्यांनी आम्हाला आमचा न्याय मिळवून द्यावा व आम्हाला रक्कम शासनाने देण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली

युवराज मेश्राम नागपूर जिल्हा प्रतिनिधी