राष्ट्रीय युवा दिवस ब्रह्माकुमारी ईश्वरीय सेवा केंद्र नागभीड येथे साजरा करण्यात आले

50

राष्ट्रीय युवा दिवस ब्रह्माकुमारी ईश्वरीय सेवा केंद्र नागभीड येथे साजरा करण्यात आले

राष्ट्रीय युवा दिवस ब्रह्माकुमारी ईश्वरीय सेवा केंद्र नागभीड येथे साजरा करण्यात आले

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*

नागभिड : – १२ जनवरी स्वामी विवेकानंन्द जयंती निमित्त राष्ट्रीय युवा दिवस ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय नागभीड येथे साजरा करन्यात आला, या निमित्त सायरे सर व आत्करे सर नागभीड यांच्या द्वारे स्वामी विवेकानंन्द यांच्या जिवन चरित्र बद्दल सरवाॅना माहिती देण्यात आली राकेश भाई निखारे यांनी युवा दिवस निमित्त कविता च्या माध्य मातुन मनोगत व्यक्त केले। राहुल करंभे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले, व व्यसन मुक्ति ड्रामा च्या माध्य मातुन जन जागृति करण्यात आली सेवा केंद्र ची संचालिका मेघा दीदी यांनी आपले अनमुल्य मार्गदर्शन केले, वनदेवी बहन यानी सरवाॅचे आभार मानले कार्यक्रम यशस्वीरित्या सेवा केंन्द्राचे भाई बहिनी मोठ्या संख्खेनी उपस्थित होते,