उप प्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया रस्ता सुरक्षा अभियान

राजेन्द्र मेश्राम
मो: 9420513193

गोंदिया:अंतर्गत उप जिल्हाधिकारी तसेच उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या हस्ते हिरवी झंडी दाखवून कार्यक्रमास प्रारंंभ करण्यात आला.

नागरिकांना उत्तम सुरक्षा मिळावा म्हणून 11 जानेवारी पासून ते 17 2023 जानेवारी पर्यंत रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून आर टी ओ कार्यालयातून भव्य रॅली काढण्यात आली. उप जिल्हाधिकारी बेलपत्रे मडम तसेच उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षवर्धन करपे व वाहतूक निरीक्षक महेश बनसोडे या अधिकारांच्या हस्ते हिरवी झंडी दाखवून रैली मुख्य मार्गावरून काढण्यात आली .

या कार्यक्रमात मोटार वाहन निरीक्षक अनिकेत टाकरकर, मिलिंद राजपूत, संजिवंनी चोपडे, स्वप्निल खुरसंगे, अनुप नागदेवे, सोनाली डोंगरवार,व धनराज पुरी, प्रशांत मांडवेकर, काळेबाबू, कल्पना उके, भदाडे बाबू, डोंगरवार बाबू,चव्हाण मडम, गायधने, सतिश, मनिष चौधरी, गुड्डू ठाकरे,प्रमोद बिसेन, दुर्गा मामा, प्रि त सिंग, मिलिंद गणवीर, रमण मुरकुटे , सर्व कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here