केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री तथा भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष मा.ना.श्री. रावसाहेबजी दानवे यांनी नागपूर येथे दौऱ्यावर असतांना आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. नागपूर -नागभिड ब्राॅडगेज रेल्वे प्रकल्प व मेट्रो रेल्वे संदर्भात चर्चा

49

केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री तथा भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष मा.ना.श्री. रावसाहेबजी दानवे यांनी नागपूर येथे दौऱ्यावर असतांना आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

नागपूर -नागभिड ब्राॅडगेज रेल्वे प्रकल्प व मेट्रो रेल्वे संदर्भात चर्चा

केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री तथा भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष मा.ना.श्री. रावसाहेबजी दानवे यांनी नागपूर येथे दौऱ्यावर असतांना आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. नागपूर -नागभिड ब्राॅडगेज रेल्वे प्रकल्प व मेट्रो रेल्वे संदर्भात चर्चा

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*

नाग भिड़ -काल रात्री दि. ११ फेब्रुवारी ला केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री तथा भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष *मा.ना.श्री. रावसाहेबजी दानवे* यांनी नागपूर येथे दौऱ्यावर असतांना *आ. बंटीभाऊ भांगडीया* यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

दरम्यान माजी आमदार *मा. मितेशजी भांगडीया* यांच्याशी वार्तालाप केला तसेच, परिवारातील सर्वांचे कुशल मंगल व चिमूर विधानसभा क्षेत्राविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली, *आ. बंटीभाऊ भांगडीया* यांनी नागपूर-नागभीड ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्प व मेट्रो रेल्वे संदर्भात चर्चा केली. तसेच, वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड च्या सी.एस.आर. फंड अंतर्गत चिमूर विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली व त्याबाबत निवेदन सुध्दा सादर केले.