अहेरी चौडमपल्ली येतील महाकाली मातेचे राजेंनी घेतले दर्शन. माता महाकाली मंदिर दुरुस्तीसाठी मा.राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी दर्शविली तयारी.

55

अहेरी चौडमपल्ली येतील महाकाली मातेचे राजेंनी घेतले दर्शन.
माता महाकाली मंदिर दुरुस्तीसाठी मा.राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी दर्शविली तयारी.

अहेरी चौडमपल्ली येतील महाकाली मातेचे राजेंनी घेतले दर्शन. माता महाकाली मंदिर दुरुस्तीसाठी मा.राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी दर्शविली तयारी.

मारोती कांबळे
मीडिया वार्ता न्युज
गडचिरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मो.नं.9405720593

अहेरी विधानसभा क्षेत्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अहेरी-चंद्रपूर मार्गावरील चामोर्शी तालुक्यातील प्रसिद्ध चौडमपल्ली येतील महाकाली मातेचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी काल दर्शन घेत पूजाअर्चा केली, भाजपा पदाधिकारी मुकेश नामेवार यांच्या मुलीच्या जावड्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजे साहेब चौडमपल्ली येते आले होते.
ह्यावेळी मंदिराची पूर्ण पाहणी करीत माता महाकाली मंदिर दुरुस्तीसाठी आपण शक्यतो सर्व मदत करू असे मा.राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी ह्या मंदिराच्या पुजाऱ्याला सांगितले, तसेच ह्यावेळी उपस्थित नामेवार परीवार तथा भाविकांशी, कार्यकर्त्यांशी राजेंनी आस्थेने संवाद साधला.