माहिती अधिकार कार्यकर्त्याने थेट मुख्यमंत्र्यांना केली तालुक्यातील सर्व गॅस सिलिंडर वितरण वाहनात वजनकाट्याची उपलब्धता अनिवार्य करन्याची मागणी

34

✒️ देवेंद्र भगत✒️
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
📱8275348920

Chhatrapati Shivaji Maharaj Award 2025

अमरावती : दी.12.02.2024
अमरावती विभाग अंतर्गत येत असलेल्या वाशिम जिल्ह्यातील तालुका कारंजातील माहिती अधिकार कार्यकर्ता किशोर किसन भगत यांनी थेट मुख्यमंत्र्यांना माहिती अधिकारातून कारंजा तालुक्यातील सर्व गॅस सिलेंडर वितरण वाहनांना वजन काट्याची उपब्धता अनिवार्य करण्याची मागणी माहिती अधिकारातून केली. तसेच एल पी जी गॅस सिलेंडर वाहनासह वजन मापाची आवश्यकता असल्याची मागणी केली होती.
माहिती अधिकारातून मिळालेल्या माहिती मध्ये कमलेश कुमार (प्रादेशिक व्यवस्थापक एल पी जी जळगाव) यांनी दि.02.02.24 च्या संदर्भ विनंती नुसार

आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की कारंजा तालुक्यात राहणाऱ्या सर्व भारत गॅस वितरकांना कळविण्यात आले आहे की, सिलिंडर वितरण वाहनात वजनकाट्याची उपलब्धता अनिवार्य आहे. आणि यामध्ये वितरक नियमाचे पालन करीत नसल्याचे आढळून आल्यास त्या वितरकावर मार्गदर्शक सूचनांनुसार कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. तसेच भारत गॅस वितरक गॅस सिलिंडर वाहनात वजन काटा न ठेवून नियमाचे उल्लंघन करीत असेल तर त्या बाबत पुरावे सादर करून तक्रार दाखल करण्याबाबत ची माहिती दिलेल्या पत्रात सांगण्यात आली.