आमदार महेंद्र थोरवे यांचा जाहीर धिक्कार करतो; वकील सुमित साबळे

आमदार महेंद्र थोरवे यांचा जाहीर धिक्कार करतो; वकील सुमित साबळे

आमदार महेंद्र थोरवे यांचा जाहीर धिक्कार करतो; वकील सुमित साबळे
✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333📞

नेरळ ग्रामपंचायत सफाई कर्मचारी गणेश उर्फ तेंग्या जैतू जाधव याला ९ महिने नेरळ ग्रामपंचायतिचे पगार न मिळाल्याने व बँकेचे हफ्ते थकल्या मुळे आर्थिक विवंचेला कंटाळून १० फेब्रुवारी २०२३ योजी सम्राट नगर येथे राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले असे त्याची अंत यात्रा नेताना स्थानिकान कडून सांगण्यात येत आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा म्हणून १२ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचाय विरोधात मनसे, सम्राट युवक मंडळ, रहिवाशीच्या, आझाद समाज पार्टी आणि आर. पी. आय. यांनी नेरळ पोलीस ठाणे गाठून ग्रामपंचायत प्रशासनाने त्याच्या खून केला आहे असे म्हणायला हाकत नाही व त्याची हि आत्महत्या नाही म्हूनन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावे असे निवेदन देण्यात आले.

ग्रामपंचायतिला निवेदन देण्यात आले कि त्याच्या कुटुबियांना २५ लाख रुपये देण्यात यावे व कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी पण ग्रामपंचायती मध्ये ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य किव्हा सदस्या उपस्तीत नव्हते म्हणून ग्रामसेवकाच्या रिकाम्या कुर्चीला पुष्प हार घालून निषेध नोंदवण्यात आला व काही निर्णय झाला नाही तर मनसे पद्धतीने उत्तर दिले जायील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here