मित्रशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने गरीब गरजू महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम संपन्न”

मित्रशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने गरीब गरजू महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम संपन्न”

मित्रशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने गरीब गरजू महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम संपन्न"

✍मनिष मसुरकर✍
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
मो. नं. ८८७९३७३१६४

ठाणे : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, तीनहात नाका व मुलुंड चेकनाका येथे *मित्रशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य* च्या वतीने *जागतिक महिलादिन* निमित्त रस्त्यावर बसणार्‍या गरीब गरजू महिलांसाठी साड्या वाटपाचा कार्यक्रम आयोजीत केला होता.
गरीब महिलांना साड्या वाटून त्यांनी आपला कार्यक्रम संपन्न केला. तसेच या कार्यक्रमात अनेक गरजू महिलांनी सहभागी होऊन मित्रशक्ती सामाजिक संघटनेचे आभार मानले व ह्या कार्यक्रमासाठी मित्रशक्ती सामाजिक संघटने चे संस्थापक.श्री.राजू पाटील, अध्यक्ष.श्री.निलेश पालवणकर,श्री.कृष्णा मेंगे,कु.सागर जाधव हे उपस्थित होते. कु.अक्षय राऊत यांचा विशेष आभार मानला.