घरी बांधलेल्या वासरावर बिबटयाचा चढविला हल्ला

घरी बांधलेल्या वासरावर बिबटयाचा चढविला हल्ला

घरी बांधलेल्या वासरावर बिबटयाचा चढविला हल्ला

श्री प्रदीप मनोहर खापर्डे
कान्पा ग्रामीण नागभीड प्रतिनिधी
मो. न.8329084432

कान्पा – नवखडा येथे घरी बांध लेल्या वासरावर बीबटयाने हल्ला करून फस्त केल्याची घटना नवखडा येथे घडली. या घटनेमूडे नवखडा दहसत निर्माण झाली आहे.
नवखडा येथील श्री जगदीश माथणकर यांनी गाई सोबत वासरुही घराच्या अंगनातं बांधुन ठेवले होते. गुरुवारी रात्री बिबटयाने अंगणात प्रवेश केला आणि वासरावर हल्ला चढवून त्याला फस्त केले. शुक्रवारी सकाळी उठल्यावर ही बाब श्री माथणकर यांच्या लक्षात आली
त्यांनी लगेंच वनविभाग नागभीड यांना कडविले. वनविभाग कर्मचारी यांनी पंचनामा केला. नुकसान भरपाई त्वरित देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here