तुमसर येथे शहीद वीर मंगेश बालपांडे यांना भावपूर्ण आदरांजली 

तुमसर येथे शहीद वीर मंगेश बालपांडे यांना भावपूर्ण आदरांजली 

तुमसर येथे शहीद वीर मंगेश बालपांडे यांना भावपूर्ण आदरांजली 

✍ भवन लिल्हारे ✍
* भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी *
📱 ८३०८७२६८५५ 📱
📞 ८७९९८४०८३८ 📞

तुमसर :- भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात आज दिनांक ११ मार्च २०२२ रोज शुक्रवारला
स्व. शहीद वीर मंगेश बालपांडे यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
सदर श्रद्धांजली चा कार्यक्रम शहीद वीर मंगेश बालपांडे यांच्या घरी करण्यात आला. यावेळी या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे माझी नगराध्यक्ष मा.श्री. प्रदीपजी पडोळे, तुमसर पोलीस स्टेशन दलातील उपनिरीक्षक मा.श्री. गोमलाडू शाहेब व मा.श्री.गोपाल बालपांडे, मा.श्री.गणेश पडोळे, मा.श्री. राजू कनोजे, मा.श्री. अविनाश फुले व समाजातील जेष्ठ विचारवंत नागरिक, महिला, बालगोपाल यांच्या समक्ष आणि शहीद वीर मंगेश बालपांडे यांच्या परिवारातील सदस्य व त्यांच्या परिसरातील प्रेक्षणीय नागरिक उपस्थित होते.
यावेळी शहीद वीर मंगेश बालपांडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तिरंगा ध्वज फडकवला व शहीद वीर मंगेश बालपांडे यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. व संपुर्ण सामाजिक महिला, प्रेक्षक वर्ग यांनी सुद्धा भावपूर्ण आदरांजली दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here