कविता : –
प्रथम तेलंग चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो नंबर 7020016684
भारोसा (गुरुजी)
गुरुजी तुम्हीच मला
लाविला शिक्षणाचा लढा !!
तुमच्या मुळेच लागीला
शिक्षणाचा ध्यास ..
मारलाही असेल कधी
छडीचा मार
तुम्ही दाखवली मला
निरंतर यशाची वाट !!
तुम्हीच शिकवलं
कणा ठेवावा ताठ !!
मी पन बांधली
जीद्दीची गाठ .
तुम्ही म्हणजे दिव्याची
जळणारी वाट
अंधारातही मिळते मजला
साथ !!
तुमच्यामुळे केली
मी संकटावर मात
तुम्हीच आहे माझ्या
जीवनातला तेज्योमय प्रकाश !!
_रचना आणि कवी.
आदर्श विजय निमकर.मु भारोसा पो भोयगाव ता कोरपना जिल्हा चंद्रपूर पिन कोड 442908
*मो 9373538564*