जागतिक महिला दिनानिमित्त ॲड.सारीका हिरादेवे सन्मान ॲड.यादवराव धोटे महाविद्यालयाचा उपक्रम

जागतिक महिला दिनानिमित्त ॲड.सारीका हिरादेवे सन्मान
ॲड.यादवराव धोटे महाविद्यालयाचा उपक्रम

जागतिक महिला दिनानिमित्त ॲड.सारीका हिरादेवे सन्मान ॲड.यादवराव धोटे महाविद्यालयाचा उपक्रम

राजूरा तालूका प्रतिनिधी
✍🏽शुध्दोधन निरंजने✍🏽
9921115235

राजूरा:- ८ मार्च
राजुरा येथील ॲड.यादवराव धोटे महाविद्यालयात जागतिक महिला दिनाचे निमित्ताने कर्तृत्ववान महिलांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले,कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव ॲड.अर्पित धोटे होते,प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती अनुराधा धोटे, सत्कारमूर्ती ॲड.सारीका हिरादेवे-जेनेकर,सौ.सुषमा शुक्ला,लता मडावी,प्राचार्या वर्षा पोडे आदींची उपस्थिती होती,याप्रसंगी महिला दिनाचे औचित्य साधून महिला वकील व श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यात सक्रिय महिलाप्रमुख कर्तृत्ववान महिला म्हणून ॲड.सारीका हिरादेवे-जेनेकर,श्रीमती अनुराधा धोटे,सौ.सुषमा शुक्ला व लता मडावी यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन अतिथींचे हस्ते सत्कार करण्यात आला.प्रास्तविक प्राचार्या वर्षा पोडे यांनी केले,सत्कारमुर्ती महिला ॲड.सारीका हिरादेवे,सौ.सुषमा शुक्ला, सौ.लता मडावी यांनी व प्रमुख अतिथी श्रीमती अनुराधा धोटे यांनी समयोचित मार्गदर्शन केले तर संस्थेचे सचिव ॲड.अर्पीत धोटे यांनी अध्यक्षीय भाषण केले,हाविद्यालयाचा उपक्रम
————————————–
राजुरा येथील ॲड.यादवराव धोटे महाविद्यालयात जागतिक महिला दिनाचे निमित्ताने कर्तृत्ववान महिलांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले,कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव ॲड.अर्पित धोटे होते,प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती अनुराधा धोटे, सत्कारमूर्ती ॲड.सारीका हिरादेवे-जेनेकर,सौ.सुषमा शुक्ला,लता मडावी,प्राचार्या वर्षा पोडे आदींची उपस्थिती होती,याप्रसंगी महिला दिनाचे औचित्य साधून महिला वकील व श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यात सक्रिय महिलाप्रमुख कर्तृत्ववान महिला म्हणून ॲड.सारीका हिरादेवे-जेनेकर,श्रीमती अनुराधा धोटे,सौ.सुषमा शुक्ला व लता मडावी यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन अतिथींचे हस्ते सत्कार करण्यात आला.प्रास्तविक प्राचार्या वर्षा पोडे यांनी केले,सत्कारमुर्ती महिला ॲड.सारीका हिरादेवे,सौ.सुषमा शुक्ला, सौ.लता मडावी यांनी व प्रमुख अतिथी श्रीमती अनुराधा धोटे यांनी समयोचित मार्गदर्शन केले तर संस्थेचे सचिव ॲड.अर्पीत धोटे यांनी अध्यक्षीय भाषण केले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here