भिसी येथे रामनवमी निमित्याने महाप्रसाद वितरण अरविंद भाऊ रेवतकर व मित्र परिवार भिसी कडून

भिसी येथे रामनवमी निमित्याने महाप्रसाद वितरण अरविंद भाऊ रेवतकर व मित्र परिवार भिसी कडून

भिसी येथे रामनवमी निमित्याने महाप्रसाद वितरण अरविंद भाऊ रेवतकर व मित्र परिवार भिसी कडून

गणेश गभने
चिमूर तालुका प्रतिनिधी
7888618495

भिसी-( दि.11 एप्रिल) ला श्री राममंदिर देवस्थान भिसी येथे श्री राम नवमी निमित्याने भिसी येथील अरविंद भाऊ रेवतकर व मित्र परिवार तर्फे महाप्रसाद वितरण करण्यात आले या प्रासंगी उपस्थित मा. श्री. अरविंदभाऊ रेवतकर व मित्र परिवार उपस्थित होते
विजय मेहर, अहमद शेख, किशोर गभणे, जगत तांबे, मनोज दिघोरे, काकाजी दिघोरे, नेहरू खेडकर, खटूजी दिघोरे, रामजी धोंगडे, जगदीश बोमेवार, नरेश कडवे, नीता मस्के, अर्चना पुनवटकर, दुर्गा कडवे, नागपुरे ताई, विजय ननावरे, राकेश येंगलवार,उपस्थित मित्र परिवार यांनी सर्व भक्तगणाना महाप्रसाद वितरीत करण्यात आले या कार्यक्रमाला मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित दशवली.