लपून बसलेली अस्वल ने केला एक इसमावर प्राणघातक हल्ला

लपून बसलेली अस्वल ने केला एक इसमावर प्राणघातक हल्ला

लपून बसलेली अस्वल ने केला एक इसमावर प्राणघातक हल्ला

सौ हनिशा दुधे✍
बल्लारपूर तालुका प्रतिनिधी 97642 68694

बल्लारपूर : -नांदगाव पोड़े गावातील शैलेश माटे नावाचा एक युवक दररोज प्रमाणे लालपेठ ला दूध आनायला जात असता मधात जंगम वस्ति मधे आज दी 12.04.22 रोज मंगलवार सकाळी 6 वाजता लपून बसलेली अस्वल ने (भालू) प्राणघातक हल्ला केला हल्ल्यात शैलेश च्या पाठिला अस्वलिचा पंज्याचे निशानीचा जख्म आहेत सकाळी त्या ठिकाणी कोणीही नव्हते परन्तु हल्ला करत असतांना मागून एक टू वीलर गाडीवाल्याने आवाज़ देत होते मनुन अस्वल तिथुन निघुन गेली या आधी पन नांदगाव ते लालपेठ. माना खदान नांदगाव ते माना गाव. या ठिकाणी खुप दा लोकांनी व wcl मधे ड्यूटी करणारे कामगाराने या रस्ताने दिवस रात्र ये जा करत असणारे गावकर्यांनी व कामगाराने अस्वल व वाघ बघितलेला आहेत या घटनेने नांदगाव गावकरी wcl चे कामगार व जंगम वस्ति मधे राहत असलेले लोक भीतिग्रथ झाले आहेत मनुन wcl प्रशासनानी नांदगाव पोड़े गावपासुन तर लालपेठ पर्यन्त रोड च्या आजुबाजूला असलेले सर्व छोटे मोठे झाडे झूडुप तोडून जागा साप करण्यात यावी व लवकरात लवकर त्या एरिया मधे असलेली अस्वल ला व वन्य प्राणयांना फारेस्ट डीपारमेंट च्या अधिकाऱ्यांनी पकड़ावे व पुन्हा अशा प्रकारे वन्य प्राणी मुळे कोनाच्या जीवाला धोक्या होणार नाही याची काळजी घ्यावी ही विन्नति नांदगाव पोड़े गावकर्य्याकडून करण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here