पवित्र रमजान सणानिमित्त फळे वाटप

83

पवित्र रमजान सणानिमित्त फळे वाटप

सुनील भालेराव

कोपरगाव प्रतिनिधी 

माननीय श्री आशुतोष दादा काळे साहेब .यांच्या हस्ते कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव सोनेवाडी चांदेकसारे इस्लामवाडी येथे पवित्र रमजान सणानिमित्त मुस्लिम बांधवांना उपवासासाठी फळे वाटप करण्यात आली.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रवीणजी शिंदे . तसेच देवेंद्र रोहमारे उत्तम जी भालेराव याचबरोबर मुस्लिम बांधव उपस्थित होते .