अवैध डोंगर खनिज माफियाचा धुमाकूळ, माणगांव तालुक्यातील बामणोली परिसरात बामणोली ग्रामपंचायत सदश्य भारत पवार यांचा रात्रीस खेळ चाले….

अवैध डोंगर खनिज माफियाचा धुमाकूळ, माणगांव तालुक्यातील बामणोली परिसरात बामणोली ग्रामपंचायत सदश्य भारत पवार यांचा रात्रीस खेळ चाले....

अवैध डोंगर खनिज माफियाचा धुमाकूळ, माणगांव तालुक्यातील बामणोली परिसरात बामणोली ग्रामपंचायत सदश्य भारत पवार यांचा रात्रीस खेळ चाले….

अवैध डोंगर खनिज माफियाचा धुमाकूळ, माणगांव तालुक्यातील बामणोली परिसरात बामणोली ग्रामपंचायत सदश्य भारत पवार यांचा रात्रीस खेळ चाले....

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगांव :-माणगांव तालुक्यातील बामणोली परिसरात अवैध डोंगर खनिज माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे मात्र महसूल विभाग या प्रकाराबाबत फक्त बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. बामणोली पचक्रोशीत अवैध खनिज उत्कलन अन वाहतूक संपूर्ण रात्रभर चालू असते राजरोशपने माती मुरूम बामणोली बौध्द वाडी येथून उत्कलन करून बामणोली गोद नदी येथे उपसा होत आहे. याबाबत महसूल अधिकारी कर्मचारी कारवाई कां करीत नाहीत हे विशेष आहे या मागचे गौडबंगाल नक्की काय आहे हे समोर आल्याशिवाय हा प्रकार थांबणार नाही.

अवैध माती उत्कलन खनिजावर नियंत्रण ठेवण्यासाठी गांव पातळीवर तलाठी तसेच मंडळाधिकारी प्रतिनिधी म्हणून काम पाहत असतात माती उत्कलनावर ध्यान ठेवणे हे तलाठ्याचे आध्य कर्त्यव्य आहे. याबाबत माती उत्कलन अहवाल तहसीलदार कार्यालयात दाखल करणे हे कार्य तलाठी यांनी केले पाहिजे तसेच रॉयल्टी भरून परवानगी घेतलेल्या माती उत्कलणाची परवन्यानुसार व नमूद केलेल्या मुदतीत उत्कलन होत आहे किंवा नाही यावर देखरेख ठेवण्याचे काम देखील तलाठ्याचे असते परंतु प्रत्यक्षात बामणोली परिसरात महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षमुले शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत आहे.यामागे महसूल विभाग कोणते हितसंबंध जोपासत आहे हे अनाकळनीय आहे.

बामणोली पंचक्रोशीत सुरु असलेल्या अवैध माती उत्कलनाला नक्की कोणत्या अधिकार्याचा आशीर्वाद असून त्याला आर्थिक लागेबांध्याची किनार असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. या प्रकारणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. *यावर महसूल ऍक्शन मोडवर येणार कां ?*चौकशीचा फार्श नको*
बामणोली परिसरतील माती उत्कलानाची प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच या प्रकरणी दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे…