सिंदेवाही येथे झूलेलाल जयंती व श्री साई झूलेलाल संस्कृतिक् महोत्सव मोठ्या उत्साहात साजरी

अमान क़ुरैशी
सिंदेवाही प्रतिनिधि
8275553131

सिंदेवाही: दिनांक 10/04/2024 बुधवार ला
सिंधी पंचायत सिंधी जमात च्या वतीने झुलेलाल जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली।
जयंती ची सुरवात शिवाजी चौक येथून झाली आयोलाल, झूलेलालच्या नाऱ्यानी व डीजेच्या तालावर सिंदेवाही शहर दुमदुमुन गेले बाजार चौक एकता चौक होत जूना बस स्टैंड येथील तलाव येथे विसर्जित करण्यात आले या जयंती निमित्य दिनांक 9/4/2024 मंगळवारला श्याम छत्रवानी यांच्या अध्येक्षेत सिंधी समाजाचा संस्कृतिक् मोहत्सव घेण्यात आला।
तसेच सिंदेवाही शहरातील लेंडारा तलाव येथिल घानकचरा काढून स्वछता मोहिम राबविन्यात आली ही स्वच्छता मोहिम श्याम छत्रवानी यांच्या अध्यक्षेत करण्यात आली। यावेळी सिंधी पंचायतचे अध्यक्ष श्याम छत्रवानी
बलराम छत्रवाणी,सुनील छत्रवाणी,राकेश छत्रवाणी,राज मनवानी,कन्हैयालाल टहलियानी,बंटी भवानी माधव,आसवानी हरीश,परसवानी महेश,भवानी विकी छत्रवाणी,दीलिप डेंगानी,सुरज डेंगानी
रोशन छत्रवाणी,मनोज धामेजा आदी उपस्थित होते।।