राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस चंद्रपूर Covid-19 सहायता कक्ष सुरू.

43

संदीप तूरक्यालचंद्रपूर शहर प्रतिनिधी

चंद्रपूर :- चंद्रपूर वासीयांकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने कोविड सहाय्यता कक्ष सुरू केलेला आहे. कोरोना महामारी मुळे सर्वसामान्यांना खुप ञास होत असुन माहिती अभावी अनेकांचे जीव सुद्धा जात आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला असुन जिल्यातील आरोग्य व्यवस्था देखील अपुरी पडलेली आहे. बेड, अंब्युलन्स, इंजेक्शन, कोविड हॉस्पिटल, त्यातही ऑक्सिजन बेडची उपलब्धता या सर्वांची माहिती अनेकांना वेळेवर मिळत नसल्याने देखील अनेकांचे जीव जात आहे.

सर्वसामान्यांना होणारा त्रास कुठेतरी कमी करण्याच्या प्रामाणिक प्रयत्न आमच्या तर्फे करण्यात येत असुन यात प्रशासनाची देखील मदत घेण्यात येणार आहे. या छोट्याशा प्रयत्नामुळे सर्वसामान्यांना नक्की दिलासा मिळेल. असे मत यावेळी व्यक्त केले आहे.