विनाकारण फिरणाऱ्या 25 जणांची कोव्हीड तपासणी.

44

विनाकारण फिरणाऱ्या 25 जणांची कोव्हीड तपासणी.

विनाकारण फिरणाऱ्या 25 जणांची कोव्हीड तपासणी.
विनाकारण फिरणाऱ्या 25 जणांची कोव्हीड तपासणी.

त्रिशा राऊत, चिमूर तालुका प्रतिनिधी
भद्रावतीसंचार बंदी असताना विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची भद्रावती टप्पा परिसरात रस्त्यावर अॅन्टीजन तपासणी मोहीम राबविण्यात आली यात 25 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून यातील पूर्णच निगेटिव्ह अहवाल आला आहे. तपासणी शिबिर टप्पा परिसरात घेण्यात आले येथे तहसीलदार महेश शितोळे. सुनील सिंग पवार ठाणेदार. आसुटकर वैद्यकीय अधिकारी, पिदुरकर मुख्याधिकारी तसेच वैद्यकीय विभाग महसूल विभाग पोलिस विभाग यांचे कर्मचारी उपस्थित होते हे को व्हीड तपासणी शिबिर राबवत असल्याने घरातील काम सांगून विनाकारण फिरणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे.