राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष श्री माननीय शरदचंद्र जी पवार साहेब यांची लोकशाही मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष व संचालक श्री सचिन बोंबले सरांनी घेतली सदिच्छा भेट

✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर-8208166961

मुंबई : – सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की आजच्या काळात जे काही पत्रकार बांधवावर होते असलेल्या अत्याचार , जीवे मारण्याच्या धमक्या पत्रकारांचे वारंवार होत असलेल्या अपमानास्पद वागणूकी च्या समस्या ला घेऊन पत्रकारासाठी अहोरात्र झटणारे लोकशाही मराठी पत्रकार संघाचे संस्थापक ,अध्यक्ष श्री माननीय सचिन बोंबले सर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष श्री माननीय शरदचंद्र जी पवार साहेबांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन त्यांना पत्रकारांवर होत असलेल्या अत्याचारा बाबत अवगत करून चर्चा केली श्री शरदचंद्र जी पवार साहेबांनी श्री सचिन बोंबले सरांचे ऐकून त्यांना शास्वती दिली की पत्रकारांवर अन्याय सहन केल्या जाणार नाही त्यांच्यावर कायद्याने सक्त कारवाई करण्यात येईल असे आस्वासन ही दिले .