नागपूर जिल्हा माळी महासंघाच्या जिल्हाध्यक्ष पदी प्रमोद हत्ती यांची निवड.

✒युवराज मेश्राम, नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
कळमेश्वर/नागपूर,दि.12 जुन :- कळमेश्वर तालुक्यातील वीस किलोमीटर आंतर असलेल्या असलेल्या लिंगा येथील भारतीय जनता पार्टीचे गावपातळीपासून तर शहरापर्यंत तालुका स्तरावर भारतीय जनता पक्षाचे काम करणारे सक्रिय प्रमोदजी हत्ती यांची नागपूर जिल्हा माळी महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून या संदर्भात तालुक्याच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांनी केलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कामासंदर्भात माडी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी दखल घेतली असून त्याच प्रमाणे महाराष्ट्र महासंघाचे अध्यक्ष अरुण तिखे यांनी नागपूर जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली त्याबद्दल त्यांचे जिल्ह्यातील व तालुक्यातील चाहत्यांनी अभिनंदन करण्यात येत आहे.