भगवान बुद्ध यांची साडेसात फुटी मूर्तीची स्थापना…
सुनील भालेराव
मो. नं.९३७०१२७०३७
अहमदनगर ब्युरो चिफ
११ जुन,अहमदनगर:श्रीरामपूर येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने, लिंबूनि बुद्ध विहार येथे,,भारतीय बौद्ध महासभेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, आयुष्यमान भिमराव यशवंत आंबेडकर, यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध यांची साडेसात फुटी,मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली, त्यावेळी तालुक्याचे आमदार माननीय लहुजी कानडे साहेब, प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजक भारतीय बौद्ध महासभा श्रीरामपूर तालुक्याचे अध्यक्ष सुगंधराव इंगळे साहेब,, आणि केंद्रीय शिक्षिका सरिताताई सावंत तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कापसे,,उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रमादेवी धीवर मॅडम, जिल्हाकार्याध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन,भारिपचे तालुकाध्यक्ष चरण दादा त्रिभुवन, सामाजिक कार्यकर्ते लहानु शेठ त्रिभुवन, डॉक्टर मच्छिंद्र त्रिभुवन, ज्योतीताई पालगडमल सामाजिक कार्यकर्त्या शैलाच्या ताई साबळे मॅडम, किरण भाऊ खंडागळे, अण्णासाहेब शरणागते शशिकला शरणागते, वैशालीताई आहींरे ,प्रमुख उपस्थितीमध्ये होतेे.
तसेच भारतीय बौद्ध महासभेचे उपासक उपासिका सर्व पदाधिकारी, राजकीय शैक्षणिक सामाजिक, सर्व स्तरावरील नेतेमंडळी,महिला यांची उपस्थिती होती.