मा ना विजयभाऊ वडेट्टीवार,पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांचे हस्ते वीज पडून मरण पावलेल्या व्यक्ती च्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीला शासकीय आर्थिक मदत*

*मा ना विजयभाऊ वडेट्टीवार,पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांचे हस्ते वीज पडून मरण पावलेल्या व्यक्ती च्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीला शासकीय आर्थिक मदत*

मा ना विजयभाऊ वडेट्टीवार,पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांचे हस्ते वीज पडून मरण पावलेल्या व्यक्ती च्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीला शासकीय आर्थिक मदत*
मा ना विजयभाऊ वडेट्टीवार,पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांचे हस्ते वीज पडून मरण पावलेल्या व्यक्ती च्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीला शासकीय आर्थिक मदत*

मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यु-8208166961

ब्रम्हपुरी : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की आज दिनांक 11/7/2021 ला शासकीय विश्रामगृह, ब्रम्हपुरी येथे। 1) श्रीमती कुसुम मोतीलाल राऊत रा पारडंगाव ता ब्रम्हपुरी2) श्रीमती वर्षा अरविंद तिजारे 3) पारषद पिंटू राऊत रा तळोधी खुर्द ता ब्रम्हपुरी यांना प्रत्येकी 4 लक्ष रुपयाचे धनादेश वाटप करण्यात आले यावेळी श्री खेमराज तिडके,अध्यक्ष ,काँग्रेस कमिटी,श्री प्रभाकरजी सेलोकर ,कार्याध्यक्ष, काँग्रेस कमिटी, सौ स्मिताताई पारधी,जी प सदस्य उपविभागीय अधिकारी, ब्रम्हपुरी, तहसीलदार ,ब्रम्हपुरी,श्री नितिन उराडे, नगरसेवक न प ब्रम्हपुरी श्री नेताजी मेश्राम, माजी सभापती, श्री मुन्ना रामटेके,श्री जयपाल पारधी ,मा सरपंच आदी मान्यवर उपस्थित होते .