बल्लारपूर येथे सुभाष वार्डात नगराध्यक्ष मा.हरीश शर्मा यांच्या हस्ते ग्रिन जिम चे लोकार्पण*

*बल्लारपूर येथे सुभाष वार्डात नगराध्यक्ष मा.हरीश शर्मा यांच्या हस्ते ग्रिन जिम चे लोकार्पण*

बल्लारपूर येथे सुभाष वार्डात नगराध्यक्ष मा.हरीश शर्मा यांच्या हस्ते ग्रिन जिम चे लोकार्पण*
बल्लारपूर येथे सुभाष वार्डात नगराध्यक्ष मा.हरीश शर्मा यांच्या हस्ते ग्रिन जिम चे लोकार्पण*

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694

आज दि.1208/2021 रोजी
बल्लारपुर शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील सुभाष वार्ड जोकु नाला जवळील पंचमुखी हनुमाण मंदीरच्या बाजुला,नगर परिषद तर्फे नागरिकांकरिता ग्रिन जिम चे उदघाटन नगराध्यक्ष मा.हरीश शर्मा यांच्या शूभहस्ते संपन्न झाले यावेळी नगसेवक श्री.शिवचंद द्विवेदी,श्री.राकेश यादव,भाजपा नेते श्री.श्रीनिवास सुंचूवार, श्री. मानसिंह खेंगर तसेच वार्डातील नागरिक उपस्थित होते.