*लोकप्रिय आमदार मा.बंटीभाऊ भांगडीया यांच्या कडून ब्रम्हपुरी तालुक्यातील मौजा सोनेगाव येथील बावणे परिवाराला आर्थिक मदत*
“`भाजपा जिल्हा महामंत्री क्रिष्णाजी सहारे यांच्या मार्गदर्शनात मदत करण्यात आली.“`

“`भाजपा जिल्हा महामंत्री क्रिष्णाजी सहारे यांच्या मार्गदर्शनात मदत करण्यात आली.“`
✒अमोल माकोडे✒
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
ब्रम्हपुरी तालुक्यातील मौजा-सोनेगाव येथील *स्व.सुरेश केशव बावणे* वय 50 वर्ष यांचे नदीत बुडून निधन झाले यांना आई पत्नी व दोन मुले असा यांचा परिवार आहे आमदार मा.बंटीभाऊ भांगडीया यांना माहिती मिळताच त्यांनी बावणे परिवाराला मदतीचा हात म्हणून आर्थिक मदत केली.
याप्रसंगी जि.प सदस्य क्रिष्णाजी सहारे, ब्रम्हपुरीचे प्रतिष्ठित व्यापारी सिद्धेश्वरजी भररे,मनोजजी ढवळे,नरेशजी चौधरी,मोरेश्वरजी दर्वे,अक्षयजी चहांदे,भास्कर दर्वे, ,ज्ञानेश्वर कामटे,किसन दिघोरे,प्रेमराज दर्वे,प्रफुल दर्वे ,तारचंद दर्वे, संतराज चिकनकर, चंद्रालाल दर्वे,बंडू दर्वे, आकों दर्वे व गावकरी उपस्थित होते