चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी -ओबीसी विभागाची बैठक*

*चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी -ओबीसी विभागाची बैठक*

चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी -ओबीसी विभागाची बैठक*
चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी -ओबीसी विभागाची बैठक*

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694

आज ओबीसी विभाग चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ची जिल्हा कार्यकारीणी गठीत करण्याबाबत ची प्राथमिक बैठक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. रामुभैय्या तिवारी यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ओबीसी शहर अध्यक्ष प्राचार्य नरेंद्र बोबडे यांनी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आणि ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करावे तसेच शहर ओबीसी जिल्हा कार्यकारिणीसाठी सक्रिय काँग्रेस कार्यकर्त्यांची नावे सुचविण्याची विनंती केली यावेळी अध्यक्ष रामुभैय्या तिवारी , गोपालभाऊ अमृतकर प्रविणभाऊ पडवेकर ,बापू अन्सारी , संतोष भाऊ लहामगे, राजू वासेकर, विजय धोबे, केतन दुर्सेलवार, प्रफुल पुलगमकर, सचिन भाऊ साधनकर, शिरीष तपासे ,स्वाती धोटकर मॅडम तसेच इतर समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बैठकीत आपली उपस्थिती दर्शविली व विचार व्यक्त केले.