एटापल्ली तोडसा इलाका येते राष्ट्रीय आदिवासी एकता दिन कार्यक्रम साजरा

*मिडिया वार्ता न्युज*
मारोती कांबळे गडचिरोली जिल्ह्या प्रतिनिधी ग्रामीण
मो.नं ९४०५७२०५९३
*तोडसा आज 9आँगस्ट रोजी एटापल्ली ता. तोडसा येथे विश्र्व **मूलनिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला*याचे अवचीत्य सादता*आदिवासी महापुरुषांच्या प्रतिमेला मानवंदना करुन विश्र्व मूलनिवासी दिवसा बाबद एटापल्ली तालुका ग्राम सभा अध्यक्ष श्री नंदु मटामी तोडसा इलाका अध्यक्ष श्री चैतु गावडे व ईलाका सचीव श्री डोलेश मडावी तोडसा ग्रामपंचायत सरपंच श्री प्रशांत आत्राम राष्ट्रीय आदिवासी एकता परीषद यांनी उपस्थित समाजबांधव याना प्रबोधन करत समाजामध्ये जनजागृती करत संविधानाच्या पाचवी, सहावी अनुसुची, अनुच्छेद 338,275,342 आदिवासी समाजाला बहाल करण्यात हक्काची जाणीव करत मार्गदर्शन केले व विश्र्व मूलनिवासी दिवसानिमित्त समाजबांधवांना सुभेच्छा दिल्या आलेल्या समाज बांधवांनी आपआपली मत मांडत आदिवासी समाजावरती होत असलेल्या अत्याचार, हक्का पासुन वंचीत अशा अनेक समस्या चा पाडा एटापल्ली तालुका ग्रामसभा अध्यक्ष यांना कथन केल्या व येणाऱ्या काळात राष्ट्रीय आदिवासी एकता परीषद समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच आंदोलनाची भुमिका घेणार आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहील, असे जाहीर करत कार्यक्रमाची सांगता झाली , यावेळी मुक्तपत तालुका संघटक श्री किशोर मलेवार यांनी उपस्थित आदीवासी बांधवांना दारु व खंराचे व्यसन सोडुन आरोग्यमय जगावे असे सांगितले यावेळी आदिवासी बांधव व
कार्यकर्ते तथा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते*