ताडवाडी येथे एमडी अमली पदार्थ बनवणारी टोळी जेरबंद; 16 लाख 4६ हजाराचा मुद्देमाल जप्त

ताडवाडी येथे एमडी अमली पदार्थ बनवणारी टोळी जेरबंद; 16 लाख 4६ हजाराचा मुद्देमाल जप्त

दिनांक 11 ऑगस्ट पहाटे नेरळ पोलीस ठाण्यात फोन आला कि काही स्वंशइत माणसे आहेत व उग्र वास येत आहे आपण लगेच या
त्या अनुषगाने प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे व टीम घटना स्थळी दाखल झाली.

गावकऱ्यांनी वेळीच आरोपींना पकडून ठेवले होते.. आरोपीन कडे काही द्रव्य, भार्फाच्या लाद्या सापडून आल्या
आज पत्रकार परिषद घेताना उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांनी अधिक माहिती दिली

हे अमली पदार्थ मेपो ड्रोन (एमडी) आहे एकंदरीत 6 लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
त्यामध्ये एकूण 6 आरोपी असून एक फरार आहे.
आरोपी जावेद अहमद शेख, सचिन राम मिलन जयस्वार. मोहम्मद जाफर मोहम्मद अली ,अमित अशोक कुमार कोरी,
भरत सिद्धेश्वर जाधव असे पाच आरोपी पकडून ठेवले होते व लक्ष्मण देवराम फासळ फरार आहे त्याचा शोध सुरु आहे …

पोलीस अधीक्षक आंचल दलाल व अभिजीत शिवतरे अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी
अधिकारी शिवाजी ढवळे व तपासीक अधिकारी नितीन मंडलिक करीत आहेत.

सर्व जनतेला व फार्म हाउस वाल्यांना सूचना देण्यात आल्या कि आपण कोणालाही आपल्या येथे राहण्यास देताना कायदेशीर बाबी तपासून मगच द्या व सतर्क राहा पोलीस मेहमीच तुमच्या चांगल्या बाबींसाठी सोबत आहेत.

(संदेश साळुंके)
कर्जत