मुंबईच्या सायन कोळीवाडा सुंदर विहार मध्ये मनमोहक ब्रम्हांडनायक गणपती बाप्पा विराजमान.
श्री. गनेश भादवलकर, सायन कोळीवाडा यांच्या राहत्या घरी, ब्रम्हांडाचा अतिशय सुंदर देखावा

✒गणेश भादवलकर, मुंबई✒
मो. 9870293432, 8805008498
मुंबई:- समस्त महाराष्ट्रात घरोघरी श्री गणेश चतुर्थी निम्मित श्री गणपती बाप्पा स्थापना करण्यात आली त्यात मुंबई महानगरातही उत्साहवर्धक हर्षोल्हासात श्री गणेशाचे शुभ आगमन झाले.
गणपती बाप्पाचे ज्या घरी आगमन झाले त्या घरोघरी सुंदर देखावे, सिनेरी, सुंदर रचना आणि देखावे करुण श्री गणपति बाप्पा ची स्थापना करण्यात आली. यातच भर घालत मुंबईच्या गनेश भादवलकर राहणार सायन कोळीवाडा, जवळ असलेल्या प्रतिक्षा नगर, सुंदर विहार बस स्टॉप बिल्डिंग न. 17 रुम न. 307 यांच्या राहत्या घरी, पृथ्वी आणि ब्रम्हांडाचा अतिशय सुंदर देखावा करुण त्यात सिंहसंधिष्टित गणपति बाप्पाची स्थापना करण्यात आली, ब्रम्हांडनायक अस्या देखाव्या द्वारे श्री गणेश स्थापना संदर्भात त्यांनी सांगितले,
गणपती हे आम्हच्या सर्वाचे देवत आहे. आम्ही माघिल अनेक वर्षा पासून श्री भक्ती भावाने घरी स्थापना करतो. आम्ही दर वर्षी काही तरी वेगळ करण्याचा पर्यत्न करतो. त्यामूळे आम्ही या वर्षी आम्हच्या गणपती बाप्पाला ब्रम्हांडनायक या पर्यावरणस्नेही गणपती बाप्पाचा आरस तयार केला.